Jump to content

२००० उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००० उन्हाळी ऑलिंपिक
XXVII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
यजमान शहर सिडनी
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया


सहभागी देश १९९
सहभागी खेळाडू १०,६५१
स्पर्धा ३००, २८ खेळात
समारंभ
उद्घाटन सप्टेंबर १५


सांगता ऑक्टोबर १
अधिकृत उद्घाटक राष्ट्रप्रमुख सर विल्यम डीन
मैदान स्टेडियम ऑस्ट्रेलिया


◄◄ १९९६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००४ ►►

२००० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २७वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामध्ये सप्टेंबर १५ ते ऑक्टोबर १ दरम्यान खेळवली गेली. मेलबर्न १९५६ नंतर दक्षिण गोलार्धात व ऑस्ट्रेलिया देशात आयोजन केली गेलेली ही दुसरी उन्हाळी स्पर्धा होती.

सहभागी देश

[संपादन]
सहभागी देश

ह्या स्पर्धेत एकूण १९९ देशांनी सहभाग घेतला. एरिट्रिया, मायक्रोनेशिया व पलाउ ह्यांची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा होती. अफगाणिस्तानमध्ये अतिरेकी तालिबानची सत्ता असल्यमुळे त्या देशावर बंदी घालण्यात आली होती.

पदक तक्ता

[संपादन]
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१अमेरिका अमेरिका३७२४३१९२
२रशिया रशिया३२२८२८८८
३चीन चीन२८१६१५५९
४ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया (यजमान)१६२५१७५८
५जर्मनी जर्मनी१३१७२६५६
६फ्रान्स फ्रान्स१३१४११३८
७इटली इटली१३८१३३४
८नेदरलँड्स नेदरलँड्स१२९४२५
९क्युबा क्युबा११११७२९
१०युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१११०७२८

बाह्य दुवे

[संपादन]