Jump to content

ऑलिंपिक खेळात ट्युनिसिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळात ट्युनिसिया

ट्युनिसियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  TUN
एन.ओ.सी. Comité National Olympique Tunisien
पदके सुवर्ण
२
रौप्य
२
कांस्य
३
एकूण
७

ट्युनिसिया देश १९६० सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक (१९८०चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण ७ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी ४ पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये, २ बॉक्सिंगमध्ये तर उर्वरित पदक जलतरणात मिळाले आहे.

पदक तक्ता

[संपादन]

स्पर्धेनुसार

[संपादन]
स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९६० Rome००००
१९६४ Tokyo०११२
१९६८ Mexico City१०१२
१९७२ Munich०१०१
१९७६ Montreal००००
१९८० Moscowसहभागी नाही
१९८४ Los Angeles०११२
१९८८ Seoul००००
१९९२ Barcelona००००
१९९६ Atlanta००११
२००० Sydney००००
२००४ Athens००००
२००८ Beijing१००१
एकूण२२३७

खेळानुसार

[संपादन]
खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
अ‍ॅथलेटिक्स१२१४
बॉक्सिंग००२२
जलतरण१००१
एकूण२२३७