Jump to content

इंग्लिश खाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लिश खाडी
सामुद्रधुनी, समुद्र
ह्याचा भागअटलांटिक महासागर संपादन
मूळ लेबलEnglish Channel, la Manche संपादन
Drainage basinEnglish Channel basin संपादन
पाणलोट क्षेत्रामधील देशयुनायटेड किंग्डम, फ्रान्स संपादन
खंडयुरोप संपादन
देशयुनायटेड किंग्डम, फ्रान्स संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानinternational waters, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, गर्न्सी, जर्सी संपादन
पाणीसाठ्याजवळNorth Atlantic Ocean संपादन
Located in/on physical featureउत्तर समुद्र संपादन
भौगोलिक गुणक५०°०′०″N २°०′०″W संपादन
Map

इंग्लिश खाडी (इंग्लिश: English Channel, फ्रेंच: ला मांचे) हा इंग्लंड व फ्रान्स ह्या देशांना वेगळा करणारा अटलांटिक महासागराचा एक भाग आहे. इंग्लिश खाडी उत्तरी समुद्राला अटलांटिक महासागरासोबत जोडते. इंग्लिश खाडीची लांबी ५६० किमी तर रुंदी २४० किमी ते ३४ किमी एवढी आहे. ह्या खाडीचा सर्वात अरुंद भाग (३४ किमी) डोव्हरची सामुद्रधुनी ह्या नावाने ओळखला जातो.

इंग्लिश खाडीतील पाणी उथळ व शांत आहे व सर्वसाधारणपणे बिनाधोक्याचे मानले जाते. ह्या कारणास्तव आजवर ही खाडी पोहुन पार करण्याचे अनेक यशस्वी प्रयत्न झाले आहेत.