संसदीय राज्यपद्धती
Appearance
संसदीय राज्यपद्धती म्हणजे ज्यात कार्यकारी मंत्रिमंडळास प्रशासन राबविण्यास कायदेमंडळाच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंब्याची गरज असते, अशा प्रकाराची लोकशाही शासनपद्धत आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |