पुल्तुस्कची लढाई
Appearance
पुल्तुस्कची लढाई
| ह्याचा भाग | चौथ्या संघाचे युद्ध |
|---|---|
| देश | पोलंड |
| स्थान | Pułtusk |
| भौगोलिक गुणक | ५२°४२′३०″N २१°४′३०″E |
| तारीख | २६ डिसेंबर 1806 |
| Participant | फ्रान्सचे पहिले साम्राज्य, Kingdom of Bavaria, रशियन साम्राज्य, प्रशियाचे राजतंत्र |

पुल्तुस्कची लढाई पुल्तुस्क येथे डिसेंबर २६, इ.स. १८०६ रोजी फ्रान्स व रशिया यांमध्ये झाली. या लढाईमध्ये रशियाच्या सैन्याने माघार घेतली.