Jump to content

जेफरसन काउंटी (अलाबामा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अभय नातू (चर्चा | योगदान)द्वारा ००:२८, २५ जुलै २०२५चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)
बर्मिंगहॅम येथील जेफरसन काउंटी न्यायालय

जेफरसन काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बर्मिंगहॅम येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,७४,७२१ इतकी होती.[२]

जेफरसन काउंटी बर्मिंगहॅम-हूवर महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीची रचना १३ डिसेंबर, १८१९ रोजी झाली.[१]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 1 2 "Jefferson County Extension Office". Alabama Cooperative Extension System (ACES).
  2. ↑ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. April 6, 2022 रोजी पाहिले.