सुरक्षितता
For your (comfort and) safety, we recommend you keep your seat belt loosely fastened during the flight.
तुमच्या सुरक्षिततेसाठी विमान उड्डाणाच्या वेळी खुर्चीजवळील पट्टा सैल बांधलेला असावा असा सल्ला आम्ही देऊ.
Reporters may enter the danger zone but unfortunately we cannot guarantee/assure their safety.
पत्रकार धोकादायक क्षेत्रात प्रवेश करू शकतात पण दुर्दैवाने आम्ही त्यांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही.
The crew of the ship were winched to safety by a rescue helicopter.
सुरक्षिततेसाठी जहाजावरील कर्मचाऱ्यांना सुटका करणाऱ्या हेलिकॉप्टरमधून वर ओढले गेले.