Pinned
१२ वर्षे... कोट्यवधी आवाज... एकच व्यासपीठ – MyGov! 🇮🇳
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वातून सुरू झालेला हा उपक्रम आज प्रत्येक नागरिकाला शासनाशी जोडणारे एक प्रभावी आणि सक्षम व्यासपीठ बनला आहे.
#MyGovAt12 #12YearsOfMyGov #JanBhagidari #NewIndia #ViksitBharat
00:00

