मुंबई: शिवाजी पार्कवर 2 ऑक्टोबरच्या सीजेपी आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली
Mumbai, Mumbai City | Sep 28, 2026
सीजेपीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरला दुपारी 3 ते 5 या वेळेत शिवाजी पार्कवर निवडणूक आयोगाच्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करायचे ठरवले होते. मात्र, मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.