Google Chrome

Google द्वारे जलद आणि सुरक्षित

विनामूल्य · इन-ॲप खरेदी

वेबवर शक्य असलेल्या सर्व गोष्टी करण्यासाठी Chrome तुम्हाला मदत करते. Google चा जलद, सुरक्षित ब्राउझर निवडा. Chrome मध्ये Google चा सर्वोत्तम अनुभव मिळवणे • GOOGLE वर शोधा - Google वर जलद शोध घ्या आणि उत्तरे मिळवा. हँड्स-फ्री शोधण्यासाठी तुमचा आवाज वापरा. • GOOGLE LENS - तुमच्या स्क्रीनवर किंवा कॅमेरामध्ये जे काही दिसते, त्याबद्दल अधिक माहिती शोधा. • GOOGLE TRANSLATE - १३० हून अधिक भाषांमधील वेबचा आनंद घ्या. एका क्लिकमध्ये संपूर्ण साइटचे भाषांतर करा. क्षेत्रातील सर्वोत्तम सुरक्षेसह ब्राउझ करणे • वर्धित संरक्षण मोड - Chrome ची सर्वोच्च सुरक्षा पातळी वापरून आत्मविश्वासाने ब्राउझ करा. • सुरक्षितता तपासणी - सुरक्षिततेसंबंधित आगाऊ सूचना मिळवा आणि निर्धास्त राहा. • GOOGLE PASSWORD MANAGER - जलद साइन-इनसाठी सुरक्षितपणे पासवर्ड तयार करा आणि सेव्ह करा, तसेच तुमचे पासवर्ड धोक्यात असल्यास अलर्ट मिळवा. सर्व डिव्हाइसवर तुमचे Chrome अ‍ॅक्सेस करणे • सर्व डिव्हाइसवर सिंक करा - तुमची माहिती (जसे की बुकमार्क, टॅब आणि पासवर्ड) सेव्ह करा आणि तुमच्या फोन, काँप्युटर किंवा टॅबलेटवर Chrome मध्ये साइन इन केल्यावर ती सहजपणे मिळवा. • टॅब गट - सर्व डिव्हाइसवर नीटनेटकेपणा राखण्यासाठी टॅब गट तयार करा. • ऑटोफिल - तुमची सेव्ह केलेली पेमेंट माहिती, पत्ते आणि पासवर्ड आपोआप भरून टाइप करण्याचा वेळ वाचवा. वैशिष्ट्याची उपलब्धता देशानुसार आणि भाषेनुसार बदलते. कंपॅटिबिलिटी बदलते. अचूकतेसाठी प्रतिसाद तपासा.

  • ४.६
    5 पैकी
    ९.८ लाख मानांकन

Chrome निवडल्याबद्दल धन्यवाद! या आवृत्तीत खालील गोष्टींचा समावेश आहे: • स्थिरता आणि परफॉर्मन्स सुधारणा.

डेव्हलपर Google ने सूचित केले आहे की ॲपच्या गोपनीयता सरावामध्ये खाली वर्णन केल्याप्रमाणे डेटा हाताळणे समाविष्ट असू शकते. अधिक माहितीसाठी, डेव्हलपरचे गोपनीयता धोरण पाहा.

  • तुमच्याशी लिंक असलेला डेटा

    खालील डेटा संकलित करून आणि तुमच्या आयडेंटिटीशी लिंक केला जाऊ शकतो :

    • खरेदी
    • आर्थिक माहिती
    • स्थान
    • संपर्क माहिती
    • संपर्क
    • यूझर कॉण्टेण्ट
    • सर्च हिस्ट्री
    • ब्राउझिंग हिस्ट्री
    • आयडेंटिफायर्स
    • वापरण्यात आलेला डेटा
    • डायग्नॉस्टिक्स
    • इतर डेटा
  • डेटा तुमच्याशी लिंक केलेला नाही

    खालील डेटा संकलित केला जाऊ शकतो परंतु तो तुमच्या आयडेंटिटीशी लिंक केलेला नाही :

    • यूझर कॉण्टेण्ट
    • डायग्नॉस्टिक्स

तुमच्याद्वारे वापरले जाणारे फीचर्स किंवा तुमचे वय ह्यांच्या आधारावर गोपनीयता पद्धती भिन्न असू शकतात. अधिक जाणून घ्या

डेव्हलपरने असे सूचित केले आहे की हे ॲप खालील ॲक्सेसिबिलिटी फीचर्सना सपोर्ट करते. अधिक जाणून घ्या

  • सपोर्ट केलेले फीचर्स

    • VoiceOver

    • व्हॉइस कंट्रोल

    • मोठे टेक्स्ट

    • डार्क इंटरफेस

    • केवळ रंगांच्या आधारावर फरक करू नका

    • पुरेसा कॉन्ट्रास्ट

    • कमी केलेली गती

    • कॅप्शन

    • ऑडिओ वर्णन

प्रदाता
Google LLC
आकार
४२८.३ MB
श्रेणी
युटिलिटी
सुसंगतता
iOS 18.0 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे.
  • iPhone
    iOS 18.0 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे.
  • iPad
    iPadOS 18.0 किंवा नंतरचे व्हर्जन आवश्यक आहे.
भाषा
मराठी आणि ४८ अधिक
  • मराठी,Bengali,Bulgarian,Galician,Gujarati,Hindi,Oriya,Persian,Serbian,Simplified Chinese,Slovenian,Traditional Chinese,Urdu,Vietnamese,अरबी,इंग्रजी,इंडोनेशियन,इटालियन,कन्नड,कातालान,कोरियन,क्रोएशियन,ग्रीक,जपानी,जर्मन,झेक,डच,डॅनिश,तमिळ,तुर्की,तेलुगु,थाई,नॉर्वेजियन बोकमॉल,पंजाबी,पोर्तुगीज,पोलिश,फिनिश,फ्रेंच,मलय,मल्याळम,युक्रेनियन,रशियन,रोमानियन,लिथुआनियन,स्पॅनिश,स्लोव्हाक,स्वीडिश,हंगेरियन,हिब्रू
वय रेटिंग
16+
  • 16+
  • ह्या ‍ॲपला कॉण्टेण्ट निर्बंधांसह 16+ हे वय मानांकन आहे.

    काही कॉण्टेण्टला जास्त मानांकन दिले जाऊ शकते आणि त्यामुळे त्यावर निर्बंध असू शकतात आणि ते डेव्हलपरद्वारे इन‑ॲप नियंत्रणांमार्फत मॅनेज केले जातात.
  • इन-ॲप कंट्रोल्स
    वयोमर्यादा
    आईवडिलांचे नियंत्रणे

    चा समावेश आहे
    अनिर्बंधित वेब ॲक्सेस
    जाहिरात करा
ॲपमधील खरेदी
होय
कॉपीराइट
© Google Inc.